सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
तर आता जाणून घेऊयात आज ता. 3 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी
MVA News: महाविकास आघाडीत ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, फाॅर्म्युला ठरला?काँग्रेसच्या वाट्याला 110 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 95 जागा मिळणार आहेत.
Chandrakant Patil: महायुतीचं सरकार पुन्हा येऊ दे, सगळ्यांचं भलं होऊ दे! चंद्रकांत पाटलांचे श्री अंबाबाईला साकडं, हर्षवर्धन पाटील पक्ष सोडतील असा सिग्नल मला मिळालेला नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
BJP Politics: भाजप आमदार चव्हाण यांचे उमेश पाटलांना आव्हान, "१० वर्षात काय दिवे लावले"निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गिरणा नदीजोड प्रकल्पाचा विषय चर्चेत येणार
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'मुळे सरकारवर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज?तिजोरीत खडखडाट असल्याने सरकार रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावत आहे...
Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘क्रिकेट’मुळे पडणार विकेट; ED ‘तो’ घोटाळा काढणार बाहेर, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी ही चौकशी होणार
Ajit Pawar: माफी मागा! मुलींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदाराला अजितदादांनी दिली समज, "चांगली मुलगी तुमच्या-माझ्यासारख्याला नाही, तर नोकरीवाल्याला भेटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.