Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 09 फेब्रुवारी 2025च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
आम आदमी पार्टीला महागात पडलं केजरीवालंचं 'ते' विधान; मनोहरलाल खट्टरांनी केला दावा!
घोडा पळाल्यानंतर तबेला केला बंद, भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्यावर काँग्रेसचा टोला
वाढदिवसाला मिळालं गिफ्ट, 'या' शहरात एकनाथ शिदेंचा उभा राहणार पुतळा
मणिपूरमध्ये शहांकडून सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आता कोणती खेळी?
ठाकरेंचा सोलापुरातील शिलेदार संतापला; राहुल सोलापूरकरचे तोंड फोडा अन् एक लाख मिळवा!
मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव खासदार संदीपान भुमरे छाप कधी पाडणार!
दारुण पराभवातही काँग्रेसला दिसला आशेचा किरण; आता पुढची 5 वर्षे बोलायला मोकळे...
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.