Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 24 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी..
कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरेंचे रामराजेंबाबत मोठे विधान; ‘ आम्ही संघर्ष संपवलेला आहे...’
दिल्लीत काँग्रेसची मोठी खेळी; केजरीवालांनंतर आता CM आतिशींना रोखण्यासाठी तगडा प्लॅन
अजमेर शरीफ दर्गाबाबत वाद सुरु असताना उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर!
भुजबळांच्या नाराजीवर तटकरेंचे प्रथमच भाष्य; ‘तो विषय जरा वेगळाय, तो गांभीर्याने...’
अखेर वादग्रस्त अशोक करंजकर यांची उचलबांगडी; आता राहुल कर्डिले नाशिक महापालिकेचे आयुक्त!
गुन्हेगारी घटनांनी हादरलेल्या बीडचं पालकमंत्री कोण होणार..? CM फडणवीसांचं मोठं विधान
अशोक चव्हाण म्हणतात, नाना पटोलेंची लायकी साकोलीच्या जनतेने दाखवून दिली!
‘झुकेगा नहीं’ म्हणणाऱ्या ‘पुष्पा’ला रेवंथ रेड्डींनी झुकवलं; पण भीती ‘बॅक फायर’ची?
मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील 36 आमदारांचा गडकरींच्या हस्ते होणार विशेष सत्कार!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.