Amar Ghatare

गेल्या १० वर्षांपासून सकाळ माध्यम समूहात कार्यरत आहे. पत्रकारितेची सुरुवात सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ग्रामीण भागातून केली. शेती, राजकीय, सांस्कृतिक या क्षेत्रात विशेष लेखन केलंय. त्यानंतर जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीला एक डिसेंबर २०१७ पासून अमरावती प्रतिनिधी म्हणून काम केलं. आता पुन्हा सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीला १९ एप्रिल २०२२ पासून जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. कृषी पदवीधर, कृषी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
Connect:
Amar Ghatare
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com