सुधीर लक्ष्मण आत्राम

सुधीर लक्ष्मण आत्राम रा. चंद्रपूर मी, जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर येथे सन 2017 पासून सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्यासोबतच जिल्हा प्रशासनात पालकमंत्री फेलो म्हणून 15 प्रकल्पांतर्गत प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीचे कार्य केले आहे. प्रशासनातील बैठकांचे दैनंदिन वृत्त तसेच पालकमंत्री व इतर मंत्री यांचे दौरे, बैठकांचे वृत्त संकलन व संपादनाचे कार्य देखील केले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून(एम. ए. मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम) गुणवत्ता यादीत प्रथम (मेरीट) क्रमांक प्राप्त केला. महामहिम, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
Connect:
सुधीर लक्ष्मण आत्राम
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com