Goa Election:कोण जिंकले कोण हारले.. भाजप पुन्हा सत्तेत

काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी पराभूत झाले आहेत. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे पाचशे मतांनी विजयी झाले आहेत.
Pramod Sawant
Pramod Sawantsarkarnama

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी साखळी मतदार संघातून बहुमताने विजय मिळवला आहे, तर काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी पराभूत झाले आहेत. सावंत पाचशे मतांनी विजयी झाले आहेत.

कोण जिंकले कोण हारले ..

1) हळदोणे मतदारसंघ ग्लेन टिकलो (भाजपा) विजयी कार्लोस फरेरा (काँग्रेस) पराभूत

2) बाणावली-व्हेन्झी व्हिएगस (आप) विजयी टोनी डायस (काँग्रेस) पराभूत चर्चिल आलेमाव (तृणमूल ) परभूत

3) डिचोली-चंद्रकांत सावळ (अपक्ष) विजयी नरेश सावळ (मगो) पराभूतराजेश पाटणेकर (भाजपा) पराभूत

4) कळंगुट-मायकल लोबो (काँग्रेस) विजयी जोसेफ सिक्वेरा (भाजपा) पराभूत

5) काणकोण-रमेश तवडकर (भाजपा) विजयी जनार्दन भंडारी (काँग्रेस) पराभूत इजिदोर फर्नांडिस (अपक्ष)

6) कुठ्ठाळी- मतदारसंघगिरीश पिल्लई (अपक्ष) विजयी आंतोनियो वाझ (अपक्ष) पराभूत गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल)

7) कुंभारजुवे -राजेश फळदेसाई (काँग्रेस) विजयी रोहन हरमलकर (अपक्ष)

8) कुंकळ्ळी -युरी आलेमाव (काँग्रेस) विजयी क्लाफास डायस (भाजपा) विल्सन कार्दोझ (रिव्होल्युशनरी गोवन्स)

9) कुडचडे-नीलेश काब्राल (भाजपा) विजयीअमित पाटकर (काँग्रेस)

10) कुडतरी-आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष) विजयीरुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)डॉमनिक गावकर (आप)

Pramod Sawant
Assembly Election : काँग्रेसला भूमिकेत बदल करावा लागेल ; राऊतांचा सल्ला

11) दाबोळी-माविन गुदिन्हो (भाजपा) विजयीकॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)

12) फातोर्डा- विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) विजयी दामू नाईक (भाजपा)13) मयेप्रेमेंद्र शेट (भाजपा) विजयी संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)

14) मांद्रेजीत- आरोलकर (मगो) विजयी दयानंद सोपटे (भाजपा) लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष)

15) म्हापसा -जोशुआ डिसोझा (भाजपा) विजयी सुधीर कांदोळकर (काँग्रेस )

16) मडकई-रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो) विजयी प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स) सुदेश भिंगी (भाजपा)

17) मडगाव-दिगंबर कामत (काँग्रेस) विजयीमनोहर (बाबू) आजगावकर (भाजपा)

18) मुरगाव -संकल्प आमोणकर (काँग्रेस) विजयी मिलिंद नाईक (भाजपा) पराभूत

19) नावेली -आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस) विजयी वालंका आलेमाव (तृणमूल) प्रतिमा कुतिन्हो (आप)

Pramod Sawant
#अकेला देवेंद्र क्या करेगा? ; फडणवीसांनी करुन दाखवलं!

20) नुवे-आलेक्स- सिक्वेरा (काँग्रेस) विजयीअरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)

21) पणजी-आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजपा) विजयी उत्पल पर्रीकर (अपक्ष)एल्विस गोम्स (काँग्रेस)

22) पेडणे- प्रवीण आर्लेकर (भाजपा) विजयी राजन कोरगावकर (मगो)

23) फोंडा- केतन भाटीकर (मगो) विजयी राजेश वेरेकर (काँग्रेस)रवी नाईक (भाजपा)

24) पर्ये -दिव्या राणे (भाजपा) विजयी विश्वजीत कृ. राणे (आप)

25) पर्वरी -रोहन खंवटे (भाजपा) विजयी संदीप वझरकर (तृणमूल)

26) प्रियोळ-पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो) विजयी गोविंद गावडे (भाजपा)

27) केपे- एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस) विजयी- चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजपा)

28) साळगाव- केदार नाईक (काँग्रेस) विजयी जयेश साळगावकर (भाजपा)

29) सांगे-सुभाष फळदेसाई (भाजपा) विजयी सावित्री कवळेकर (अपक्ष)प्रसाद गावकर (काँग्रेस)

30) सांकेलीम- डॉ. प्रमोद सावंत (भाजपा) विजयी धर्मेश सगलानी (काँग्रेस)

31) सावर्डे -गणेश गावकर (भाजपा) विजयी दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)विनायक गावस (मगो)

32) शिवोली-दिलायला लोबो (काँग्रेस) विजयीदयानंद मांद्रेकर (भाजपा)

33) शिरोडा-सुभाष शिरोडकर (भाजपा) विजयीमहादेव नाईक (आप)

34) सांत आंद्रे- वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स) विजयी फ्रान्सिस सिल्वेरा (भाजपा)

35) सांताक्रूझ- रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस) विजयी अंतोनियो फर्नांडिस (भाजपा)अमित पालेकर (आप)

36) ताळगाव -जेनिफर मोन्सेरात (भाजपा) विजयी टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)

37) थिवी-नीळकंठ हळर्णकर (भाजपा) विजयी कविता कांदोळकर (तृणमूल)

38) वाळपई- विश्वजीत राणे (भाजपा) विजयी तुकाराम (मनोज) परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)

39) वास्को- कृष्णा (दाजी) साळकर (भाजपा) विजयी कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)

40) वेळ्ळी- क्रूझ सिल्वा (आप) विजयी सावियो डिसिल्वा (काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com