Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 115 जागांवर, भाजप 72 आणि जेडीएस 15 जागांवर पुढे आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्र एकीकरणाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही
पहिल्या कलात 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 82 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 15 जागांवर आघाडी घेतली आहे.
तर इतरांनी दोन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलात काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने कर्नाटकात किंगमेकर होण्याचं जेडीएसचं स्वप्न भंगलं आहे.
कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत.
रामनगरातील चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी पिछाडीवर आहेत.
कनकापुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.
हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.