Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySaamana

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल

Aaditya Thackeray Worli: शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग
Published on
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama

काल जांबोरी मैदान, वरळी येथे शिवसैनिक निर्धार मेळाव्याचे आयेजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama

'नाव, चिन्ह चोरले, पणं सामान्य जनतेचे प्रेम कसे चोरणार', असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama

"आम्ही प्रामाणिक राहिलो ते जनतेसाठी राहिलो, आणि हीच जनता आम्हाला आशिर्वाद द्यायाला इथे आली आहे." आपल्या सर्वांना एकत्र येत सत्तेवर बसलेल्या गद्दारांना हालवायचे आहे, असा इशारा आदित्य यांनी दिला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama

वरळीत झालेल्या शिवसैनिक निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांचा जनसागर लोटला होता.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama

आदित्य ठाकरेंच्या निर्धार मेळाव्याला मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक दाखल झाले होते.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com