PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन 'वंदे भारत' एक्सप्रेसला हिरवा झेंडा, हे खास फोटो पाहाच

Vande Bharat Express launch: नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा.
Narendra Modi Mumbai visit
Narendra Modi Mumbai visitANI
Published on
Narendra Modi flags Vande Bharat Express train
Narendra Modi flags Vande Bharat Express trainANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

Narendra Modi reached Mumbai
Narendra Modi reached MumbaiANI

 पंतप्रधान मोदी आज (10 फेब्रुवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi Mumbai visit
Narendra Modi Mumbai visitANI

नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन झालं.

Narendra Modi with Devendra fadnavis and Eknath Shinde
Narendra Modi with Devendra fadnavis and Eknath ShindeANI

या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपतीची मुर्ती देऊन पंतप्रधांचं स्वागत केलं.

Vande Bharat Express train
Vande Bharat Express trainANI

पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन 'वंदे भारत' ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर दरम्यान धावेल आणि दुसरी मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणार आहे.

Narendra Modi Mumbai visit
Narendra Modi Mumbai visitANI

मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

Narendra Modi inaugurated Vande bharat
Narendra Modi inaugurated Vande bharatANI

यावेळी बोलतांना मोदी म्हणाले, पहिल्यांदाच एका वेळी 2 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. यामुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळणार आहे.

Narendra Modi Mumbai Speech
Narendra Modi Mumbai SpeechANI

आज रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. देशाला आज नववी आणि आणि दहावी वंदे भारत एक्सप्रेस अर्पण करताना मला आनंद होत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com