Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत उर्मिला मातोंडकर सहभागी; पाहा फोटो !

Urmila Matondkar joins Bharat Jodo Yatra : उर्मिला मातोंडकर आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama
Published on
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

बॉलिवूड अभिनेत्री शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (24 जानेवारी) ला जम्मूतील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सामील झाल्या.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

जम्मूच्या नगरेटा शहरातून 'भारत जोडो यात्रा' आज सुरू झाली.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या यात्रेत भाग घेतला आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी भारत जोडोच्या निमित्ताने पदयात्रेत सहभागी झाल्या.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेतले.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

भारत जोडो यात्रेदरम्यान उर्मिला मातोंडकर म्हणाल्याा,"भारत जोडो यात्रा' मला राजकारणापेक्षा सामाजिक वाटते.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

आता सोशल मीडियावर उर्मिला आणि राहुल गांधींचे फोटो व्हायरल होत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com