Devendra Fadnavis : फडणवीस यांना संपवण्याची धमकी; किंचक नवलेला अटक

Fadnavis Death Threat : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Satara Latest News :

तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, Devendra Fadnavis यांना ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी साताऱ्यातून 34 वर्षीय किंचक नवलेला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Devendra Fadnavis
Solapur News : माढ्यात भाजप खासदाराच्या गाडीपुढं शेतकऱ्यांनी फेकली गाजरं; निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या

किंचक नवले याला 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवतो म्हणणारा हा किंचक नवले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Devendra Fadnavis
Ramdas Athawale : रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना सल्ला; तुम्ही काँग्रेस पक्ष जोडोचे काम करा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com