Maharashtra Live Politics Update : गोकुळचा अध्यक्ष महायुती की समविचारी आघाडीचा? आज फैसला होणार

Political Breaking Live Headlines Updates : गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष महायुतीचा होणार की समविचारी आघाडीचा होणार याचा फैसला आज होणार असूनसका सकाळी 11 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे, यासह आजच्या दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

दोन्ही गटाचे कार्यकर्ते गोकुळ शिरगांव येथे उपस्थित राहणार

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा फैसला आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते गोकुळ शिरगांव येथे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान,कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ६०० हुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

गोकुळचा अध्यक्ष महायुती की समविचारी आघाडीचा? आज फैसला होणार 

गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष महायुतीचा होणार की समविचारी आघाडीचा होणार याचा फैसला आज होणार आहे. गोकुळमधील सत्तासंघर्ष टीपेला गेला असताना कोल्हापुरच्या सर्कीट बेंचच्या आदेशानुसार आज सकाळी 11 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.