Maharashtra Live Political Update : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक
Political Breaking Live Headlines Updates : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, डिलिमीटेशनच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता, राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा, संपत्ती प्रकरणातील आदेश रद्द, यासह महत्त्वाच्या घडामोजी वाचा.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला शरद पवार, पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.