Maharashtra Live Politics Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सेवा तीर्थावर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

Political Breaking Live Headlines Updates : संसदेचे विशेष अधिवेश सोमवारपासून असून देशभरातील मतदारसंघांच्या फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता आहे. यासह राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊयात....
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Delimitation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सेवा तीर्थावर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आज सेवा तीर्थ येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पमतदारसंघ पुनर्रचना बिल आणि महिला आरक्षणाशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 नोव्हेंबरपासून संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला असून, त्यात सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.