मतचोरी रोखत आणली होती. यातून आता सत्ता मिळणार नाही म्हणूनच, भाजपने 850 मतदारसंघ निर्मितीचा घाट घातला आहे. एवढे 850 मतदारसंघ म्हणजे, लोकशाहीची हत्या. संविधानाची हत्या, अशी टीका लोकसभा विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. केंद्र सरकारच्या या कारस्थानाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन देखील 'जेन-झीं'ना केले.