Maharashtra Live Update : शिवसेना कुणाची? पुढील सुनावणी 8 ऑक्टोबरला

Political Breaking Live Headlines Updates : राज्यासह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

 Solapur News : सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील आळगीत  1 कोटी 45 लाख रुपयांचे गांजाची रोपे पोलिसांनी जप्त केली,

शिवसेना कुणाची? पुढील सुनावणीची तारीख निश्चित

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील कायदेशीर लढाई सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 8 ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री मनोरमानगर परिसरात ही घटना घडली. पुर्णेकर हे कार्यालयात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com