

Kolhapur News : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेसह इचलकरंजी महापालिकेवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एकाकी झुंज देणाऱ्या काँग्रेसने मोठी झेप घेत 35 जागा जिंकल्या आहेत. तर वस्त्रनगरी इचलकरंजी महापालिकेच्या ६५ जागांच्या लढतीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत ४३ जागांवर कमळ फुलवले आहे.
महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या ६५ जागांसाठी २३० उमेदवार नशीब आजमावले. यावेळी मतदारांनी भाजप प्रणित आघाडीच्या पारड्यात भरभरून मतदान केले. महायुतीतील भाजपला सर्वाधिक 43 जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला 3 जागांवर यश मिळाले.
यावेळी काँग्रेस प्रणित ‘शिवशाहू आघाडी’ने कडवी झुंज दिल्याचे दिसत आहे. पण मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवल्याने शिवशाहू आघाडीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर यावेळी काँग्रेस प्रणित ‘शिवशाहू आघाडी’त न जाता एकटे लढण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेनं ठरवले. तसेच अजित पवार यांच्याही राष्ट्रवादीने निर्णय घेतला. जो आता त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत असून प्रत्येकी फक्त 1-1 जागा त्यांना मिळाल्या आहेत.
भाजप-४३
शिवसेना (शिंदे गट) -३
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एपी)-१
शिव-शाहू विकास आघाडी-१७
शिवसेना (उबाठा)-१
स्वाती लोखंडे* शिव-शाहू विकास आघाडी
सचिन राणे* शिव-शाहू विकास आघाडी
रूपाली कोकणे* शिव-शाहू विकास आघाडी
उदयसिंह पाटील* शिव-शाहू विकास आघाडी
यास्मीन तासगावे* शिव-शाहू विकास आघाडी
पद्मा सावरतकर* शिव-शाहू विकास आघाडी
रणजित जाधव* शिव-शाहू विकास आघाडी
परवेज गैबान* शिव-शाहू विकास आघाडी
प्रियंका इंगवले*भाजप
योगेश पाटील*भाजप
सरिता आवळे*शिवसेना शिंदे गट
अशोक जांभळे*राष्ट्रवादी काँग्रेस (एपी)
सयाजी चव्हाण*शिव-शाहू विकास आघाडी
मोनाली मांजरे*भाजप
मनीषा कुपटे*भाजप
मनोज हिंगमिरे*भाजप
सतीश मुळीक*भाजप
वैशाली पोवार*भाजप
जुलेखा पटेकरी*भाजप
शिवाजी पाटील*शिवसेना (उबाठा)
अलका स्वामी*भाजप
किरण खवरे*भाजप
विजया महाजन*भाजप
विठ्ठल चोपडे*भाजप
क्रांती आवळे*शिव-शाहू विकास आघाडी
प्रमिला जावळे*भाजप
नंदकुमार पाटील*शिव-शाहू विकास आघाडी
मदन कारंडे* शिव-शाहू विकास आघाडी
रूपा बुगड*भाजप
संगीता आलासे* शिव-शाहू विकास आघाडी
संजय तेलनाडे* शिव-शाहू विकास आघाडी
रवींद्र माने*शिवसेना (शिंदेगट)
रूबेन आवळे*भाजप
ध्रुवती दळवाई*भाजप
मनीषा नवनाळे*भाजप
उदय धातुंडे*भाजप
रवी रजपुते* भाजप
विद्या साळुंखे* भाजप
नूतन मुथा*शिवसेना (शिंदे गट)
तानाजी पोवार*भाजप
प्रतीक धोतरे*भाजप
वैशाली मोहिते* भाजप
सारिका पाटील* भाजप
राजू बोंद्रे* भाजप
नीतेश पोवार* भाजप
सुरेखा जाधव* भाजप
स्नेहल रावळ*भाजप
अनिल डाळ्या* भाजप
रूपाली सातपुते* भाजप
शशिकला कवडे* भाजप
चंद्रकांत शेळके* भाजप
अमरजित जाधव*शिव-शाहू विकास आघाडी
सपना भिसे* भाजप
मेघा भोसले* भाजप
अभिषेक वाळवेकर* भाजप
ओंकार सुर्वे* भाजप
राजू पुजारी* भाजप
ज्योती पाटील* भाजप
तेजश्री भोसले* भाजप
संतोष शेळके* भाजप
पूनम माळी* भाजप
सुशांत कलागते* भाजप
स्मिता तेलनाडे*शिव-शाहू विकास आघाडी
अरुणा बचाटे*भाजप
सुनील तेलनाडे*शिव-शाहू विकास आघाडी
1. कोल्हापूर महापालिकेत कोणाचा वरचष्मा राहिला?
महायुतीचा वरचष्मा राहिला असला तरी काँग्रेसने 35 जागा जिंकून लक्षणीय कामगिरी केली.
2. इचलकरंजी महापालिकेत भाजपला किती जागा मिळाल्या?
भाजपने 65 पैकी 43 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे.
3. महायुतीने दोन्ही ठिकाणी सत्ता मिळवली का?
होय, कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही महापालिकांमध्ये महायुतीचे वर्चस्व आहे.
4. काँग्रेसची कामगिरी कशी राहिली?
कोल्हापूरमध्ये काँग्रेसने एकाकी लढत देत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
5. या निकालांचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
या निकालांमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपची ताकद अधिक मजबूत झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.