Solapur Politic's : सोलापूर जिल्ह्यातील 1034 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; ‘कही खुशी कही गम’

Sarpanch Post Reservation : आरक्षण सोडतीमुळे सरपंचपदासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना आतापासून तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण निघाले नसल्याने अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
Sarpanch Post  Reservation
Sarpanch Post Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 April : सोलापूर जिल्ह्यातील 1034 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आज (ता. 22 एप्रिल) जाहीर झाले. या ग्रामपंचायतींची 2025 -2030 अशा पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार आहे. आरक्षण सोडतीमुळे ‘काही ठिकाणी खुशी, तर काही ठिकाणी गम’ दिसून येत आहे. यातील सुमारे 50 टक्के जागांवर महिलांना संधी मिळणार आहे.

आरक्षण सोडतीमुळे सरपंचपदासाठी (Sarpanch) इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना आतापासून तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण निघाले नसल्याने अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

उत्तर सोलापूर (36 ग्रामपंचायती)

अनुसूचित जाती : खेड, भागाईवाडी (महिला), एकरुख, राळेरास (महिला), भोगाव, तेलगाव (महिला). अनुसूचित जमाती : मार्डी (अनुसूचित जमाती महिला )

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) : पडसाळी (महिला), कवठे (महिला), ⁠कारंबा (महिला), अकोलेकाटी, पाथरी, ⁠नान्नज, ⁠कळमण (महिला), वांगी, बाणेगाव(महिला), ⁠कौठाळी.

सर्वसाधारण : नंदूर, साखरेवाडी, हिरज (महिला), ⁠पाकणी (महिला), ⁠डोणगाव, वडाळा (महिला), हिप्परगा (महिला), ⁠बेलाटी, ⁠होनसळ, ⁠तिऱ्हे (महिला), ⁠रानमसले (महिला), सेवालालनगर, ⁠हगलूर, ⁠गुळवंची (महिला), कोंडी, ⁠बी बी दारफळ (महिला), ⁠दारफळ गावडी (महिला), नरोटेवाडी (महिला) ⁠शिवणी.

दक्षिण सोलापूर (Solapur) (83 ग्रामपंचायती)

अनुसूचित जमाती : मुळेगाव, संजवाड

अनुसूचित जमाती महिला : होनमुर्गी-बिरनाळ, राजूर

अनुसूचित जाती : औज (आहेरवाडी), गावडेवाडी, टाकळी, यत्नाळ, हणमगाव, कुरघोट

अनुसूचित जाती महिला : बसवनगर, गंगेवाडी, मुळेगाव तांडा, पिंजारवाडी, शंकरनगर, कणबस, हत्तरसंग

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) : अकोले (मंद्रूप), बोरामणी, होटगी - सावतखेड, माळकवठे, बरुर, बोरुळ, दिंडूर, मद्रे, संगदरी, मनगोळी, कंदलगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला : बाळगी, दर्गनहळ्ळी, शिंगडगाव, वडापूर, नांदणी, तिल्हेहाळ, उळेवाडी, विंचूर, लवंगी, वडकबाळ, गुंजेगाव

सर्वसाधारण : वडजी, तीर्थ, धोत्री, कुडल, तांदुळवाडी, हिपळे, सादेपूर, अंत्रोळी, वरळेगाव, लिंबीचिंचोळी, औज (मंद्रूप), हत्तुर - चंद्रहाळ, सिंदखेड, आचेगाव, आहेरवाडी, वांगी, उळे, मंद्रूप - इंदिरानगर, तेलगाव (मंद्रूप), कुसूर - खानापूर, कुंभारी, घोडा तांडा

सर्वसाधारण महिला : भंडारकवठे, होटगी स्टेशन, बक्षिहिप्परगा, इंगळगी, चिंचपूर, निंबर्गी, रामपूर, वळसंग, कासेगाव, बोळकवठे - बंदलगी, येळेगाव, मुस्ती, दोड्डी, तोगराळी - गुर्देहळ्ळी, बंकलगी, शिरवळ, वडगाव - शिरपनहळ्ळी, कारकल, फताटेवाडी, कर्देहळ्ळी, आलेगाव, औराद

अक्कलकोट (118 ग्रामपंचायती)

अनुसूचित जाती पुरुष : चपळगाववाडी, किनीवाडी, मिरजगी, केगाव खुर्द, वसंतराव नाईकनगर,तळेवाड, गुरववाडी, शिरवळवाडी

अनुसूचित जाती महिला पितापूर, कुरनूर, नागनहळी, जकापूर, मातनहळी, सिंदखेड, गांधीनगर-म्हेत्रेतांडा. अनुसुचित जमाती पुरुष : हसापूर, देवीकवठे, अनुसुचित जमाती महिला : कल्लप्पावाडी

ओबीसी पुरुष : गौडगाव बु, कडबगाव,मंगरूळ,कलकर्जाळ,सदलापूर,दोड्याळ,बादोले बु, हंजगी,नागोरे,कंटेहळली,बोरोटी खुर्द,बोरगाव दे.,भुरीकवठे,खैराट आंदेवाडी ज., नन्हेगाव. ओबीसी महिला : रुद्देवाडी,खानापूर केगाव बुद्रुक,रामपूर-इटगे,सिन्नर,काझीकणवस,सापळे,निमगाव, कल्लहिप्परगे,आरळी,गरोळगी,बनजगोळ,चिक्कहळी,हालहल्ली,कुमठे संगोगी आ.

सर्वसाधारण (पुरुष) : तोरणी,सुलतानपूर, सुलेर जवळगे नागणसूर, तोळनूर,हैदरा,अंकलगी,जेऊर,संगोगी ब,शिरवळ, बोरेगाव, धारसंघ,शेगाव,बऱ्हाणपूर,मराठवाडी,सांगवी बुद्रुक-कोळेकरवाडी,समर्थनगर,बाबलाद-परमानंद नगर,किरणळी,घुंगरेगाव, कर्जाळ,बॅगेहळी,गौडगाव खुर्द,उमरगे,इब्राहिमपूर,किनी,आळगे, जेऊरवाडी,कोर्सेगाव,चिंचोली मैं.,सलगर,दहिटणेवाडी,गोगाव,कुडल.

सर्वसाधारण (महिला) : मुगळी,हत्तीकणबस,चुंगी,करजगी बासलेगाव,सावळ, शिरसी/बादोला खुर्द/काळेगाव,सातनदुधनी, दहिटणे,वागदरी,उडगी, बिंजगेर/हालहळ्ळी मैं.,मैसलगी,तडवळ, हन्नूर,बोरोटी बुद्रुक,मोठ्याळ,आंदेवाडी खुर्द,हिळ्ळी,कोन्हाळी, गुड्डेवाडी,पालापुर,मुंडेवाडी,चपळगाव/बावकरवाडी,भोसगे, हालचिंचोळी,नाविदगी,घोळसगाव,चिंचोली न,आंदेवाडी बु,दर्शनाळ, सांगवी खुर्द/कोळीबेट/ममदाबाद, हंद्राल/जैनापुर

Sarpanch Post  Reservation
Satara Politic's : धैर्यशील कदमांना पुन्हा व्हायचंय भाजपचे जिल्हाध्यक्ष; पण ‘सह्याद्री’तील आमदारासोबतचा ‘तो’ वाद येणार आडवा!

करमाळा (108 ग्रामपंचायती)

अनुसूचित जाती (महिला) :-- वाशिंबे, देवळाली ,फिसरे ,साडे, शेलगाव क ,पाथर्डी

सर्वसाधारण : घारगाव ,उमरड, सौंदे दहिगाव, शेलगाव वांगी ,मलवडी. अनुसूचित जमाती :-पुनवर, महिला :-निरंक

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : बिटरगांव, पोथरे/निलज, पिंपळवाडी, करंजे/भालेवाडी, झरे, निंभोरे, घोटी, ढोकरी, कोंढारचिंचोली, मोरवड, आळजापर, पाडळी, कोळगाव, पोफळज, शेटफळ.

नागरिकांचा मागास प्रवर्ग साधारण : गुलमरवाडी/ भगतवाडी, गोयेगाव, रावगाव, चिखलठाण, भाळवणी, देलवडी, राजुरी, रिटेवाडी, मांगी, पोटेगाव, वडाचीवाडी। दिलमेश्वर, गौंडरे, आवाटी, जेऊरवाडी.

सर्वसाधारण : कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगावाघरतवाडी, दिवेगव्हाण, पारेवाडी, जिंती, कात्रज, टाकळी रा., खातगांव कोर्टी/गोरेवाडी/हुलगेवाडी/ कुस्करवाडी, वंजारवाडी, विहाळ, मांजरगांव, अंजनडोह, खडकी, तरटगांव, बोरगाव, हिवरवाडी, रोशेवाडी, पांडे/खांबेवाडी/धायखिंडी, मिरगव्हाण, हिवरे, अर्जुननगर, सरपडोह ऊुभज, केडगाव, कुगांव, बांगी नं.1, वांगी नं.4/ भिवरवाडी, वरकुटे, केम, बिटरगांव (वा), सातोली

सर्वसाधारण महीला: रामवाडी, पोमलवाडी, केतूर सोगं, सावडी., लिंबेवाडी, विट, पोंधवडी, उंदरगाव, जातेगाव, बाळेवाडी, कामोणे, वडगांव उ.। वडगांव द.; भोसे, देवीचामाळ, हिसरे, निमगांव (ह), सालसे, आळसुंदे, नेरले, कोंटेज, वरकटणे, जेऊर, लट्हे, वांगी नं.2, वांगी नं.3, पांगरे, वडशिवणे कविटगांव, सांगवी, कंदर, हिंगणी, गुळसडी.

बार्शी (129 ग्रामपंचायती)

अनुसुचित जाती पुरुष : वांगरवाडी, दहिटणे, गौडगाव, मांडेगाव, धामणगाव(आ), तर महिला : जामगाव(पा), तांदुळवाडी, दडशिंगे, मळेगाव, गोरमाळे, सावरगाव

अनुसुचित जमाती पुरुष : शेलगाव(मा) सर्वसाधारण राखीव करण्यात आले तर नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये २००५ पासून चार पंचवार्षिक निवडणूका विचारात घेण्यात आल्या यामध्ये ३५ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आली. महिलांसाठी १८ तर पुरुषांसाठी १७ जागा राखीव करण्यात आल्या.

चिंचोली-ढेंबरेवाडी, पिंपळगाव(पा), मुंगशी, रातंजन येथे आरक्षण नव्हते, त्याठिकाणी आरक्षित करण्यात आले. भोईंजे, कासारवाडी,कासारी,शेळगाव(व्हळे),हत्तीज,गुळपोळी,तडवळे, आंबेगाव,रऊळगाव,जामगाव(आ),कुसळंब अशा ११ ठिकाणी चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर केले.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : पिंपळगांव पान, मुंगशी आर, रातंजन, खडकोणी, भानसळे, वाणेवाडी, घारी, कापसी, महागांव, बोरगांव झाडी, हळदुगे, ज्योतिबाचीवाडी, कासारवाडी, कासारी, हत्तीज,रऊळगांव, जामगांव(आ). नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : चिंचोली-ढेंबरेवाडी, कोरेगाव, काटेगांव,भोयरे, ममदापूर, अरणगाव, घाणेगांव, सुर्डी, ढोराळे, मालेगाव, संगमनेर, तुळशीदासनगर,भोईंजे, शेलगांव व्हळे, तडवळे, आंबेगाव, कुसळंब, गुळपोळी

सर्वसाधारण (खुला) : आगळगांव, पिंपळगांव धस, गाडेगाव, ताडसौंदणे, बाभूळगाव, चारे, पिंपळवाडी, उक्कडगांव वाघाचीवाडी, शिराळे, धानोरे, जहानपूर, पांगरी, पांढरी, घोळवेवाडी, नारी-नारीवाडी, सौंदरे, कव्हे, कळंबवाडी पा, गाताचीवाडी–फपाळवाडी, खांडवी-गोडसेवाडी, श्रीपत पिंपरी, साकत, मानेगाव, इर्लेवाडी, तुर्कपिंपरी, यावली, मुंगशी वा, भातंबरे, उपळे दुमाला, झरेगांव, सर्जापूर, रूई, भांडेगाव, सारोळे, उंबरगे, पुरी, पिंपरी आर, नागोबाचीवाडी-लक्ष्याचीवाडी, रस्तापूर, इर्लेे, राळेरास,

सर्वसाधारण महिला : चुंब,कळंबवाडी आ,बेलगांव,देवगांव,बोरगांव खु,वालवड,पाथरी,पिंपळगांव(पांगरी),येळंब,खामगांव,इंदापूर, तावडी,बळेवाडी,बावी,पानगांव,कोरफळे,अलिपूर,उपळाई ठों, शेंद्री,उंडेगांव,काळेगांव,मालवंडी,सासुरे,तांबेवाडी,हिंगणी पा, निंबळक,लाडोळे,शेळगांव आर,धामणगांव दु,भालगांव, अंबाबाईचीवाडी,आळजापूर,खडकलगांव,कांदलगांव,कारी,धोत्रे, चिखर्डे,पिंपरी(पानगांव),नांदणी,झाडी,मिर्झनपूर.

मंगळवेढा (79 ग्रामपंचायती)

अनुसूचित जाती महिला : सिद्धापूर, लमानतांडा, देगाव,बावची,मानेवाडी, आसबेवाडी. अनुसूचित जाती पुरुष : फटेवाडी,जित्ती, कचरेवाडी,माळेवाडी रेवेवाडी. अनुसूचित जमाती महिला : तामदर्डी

नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला : गणेशवाडी मरवडे लेंडवेचिंचाळे तांडूर कागष्ट,मुंडेवाडी,मुढवी,कात्राळ-कर्जाळ, भाळवणी, ममदाबाद शे. नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला : हाजापूर, बोराळे, मारापूर, अकोले, आंधळगाव, उचेठाण, शिरशी, जुनोनी, रड्डे, ढवळस, मल्लेवाडी.

सर्वसाधारण (महिला) : पडोळकरवाडी, डोंगरगाव, डिकसळ, निंबोणी, चोखामेळा नगर ,दामाजी नगर, भालेवाडी, येळगी, येड्राव,रहाटेवाडी, मारोळी, हुन्नूर,लोणार, जंगलगी,शिवनगी,खडकी,अरळी,डोणज,पाटकळ-मेटकरवाडी, हुलजंती, लक्ष्मी दहिवडी,शेलेवाडी, सलगर बुद्रुक,

सर्वसाधारण खुला : घरनिकी,चिक्कलगी,खवे,खोमनाळ,जालीहाळ -सिध्दनकेरी, नंदुर,भोसे,पौट, हिवरगाव,धर्मगाव, गुंजेगाव,ब्रह्मपुरी, नंदेश्वर, गोणेवाडी ,खूपसंगी,शिरनांदगी,सोड्डी,बठाण, माचनूर,ममदाबाद हुन्नूर, लवंगी, तळसंगी,सलगर खुर्द

माढा (108 ग्रामपंचायती)

सर्वसाधारण : चोभेपिंपरी, कव्हे, उजनी (मा.), महातपूर, परिते, कन्हेरगाव, लहू, जाधववाडी (मो.), तांबवे, फुटजवळगाव, धानोरे, परितेवाडी, गारअकोले, रणदिवेवाडी, बैरागवाडी, शिराळ (मा.), नर्गोली, मोडनिंब, खैराव, अंजनगाव (खेलोबा), रांझणी, बारलोणी/ गवळेवाडी, भोसरे, अकोले (खुर्द), टेंभूर्णी, अकोले (बु), जामगाव, सापटणे (भो.), पिंपळखुटे, शिराळ (टे), पापनस, चांदज.

सर्वसाधारण महिला : लऊळ, उंदरगाव, वाकाव, वेताळवाडी, आढेगाव, दारफळ, सापटणे (टें), राहूलनगर, शेवरे, कुंभेज, वडाचीवाडी (अं. ऊ.), भोगेवाडी / जाखले, आलेगाव (खुर्द), उजनी (टें), वडोली, रुई, माळेगाव, निमगाव (माढा), अंबाड, शेडशिंगे, आहेगाव/ भोईंजे, वरवडे, म्हैसगाव, निमगाव (टें) / बादलेवाडी, तुळशी, वडशिंगे, टाकळी (टें), उपळाई (खुर्द), उपळवटे, पिंपळनेर, बिटरगाव, चिंचगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : भेंड, कुर्डु, घाटणे, अकुलगाव, बुद्रुकवाडी, मिटकलवाडी, मुंगशी, तडवळे, शिंगेवाडी, बावी, उपळाई (बुद्रुक), पालवण, केवड/ चव्हाणवाडी, भुताष्टे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : पडसाळी, मानेगाव, रोपळे (क.), कापसेवाडी / हटकरवाडी, रिधोरे, वेणेगाव, अरण, सुर्ली, बेंबळे, घोटी, आलेगाव (बु.), दहिवली, लोणी/ नाडी, व्हळे (खुर्द), चिंचोली.

अनुसूचित जाती : ढवळस, अकुंभे, विठ्ठलवाडी, अंजनगाव (उमाटे), खैरेवाडी, शिंदेवाडी, वडाचीवाडी (त.म.). अनुसूचित जाती महिला : महादेववाडी, वडाचीवाडी (उ.‌बु.), चव्हाणवाडी (टें), जाधववाडी (मा.), सोलंकरवाडी,‌ लोंढेवाडी, रोपळे (खुर्द). अनुसूचित जमाती महिला : तांदूळवाडी.

Sarpanch Post  Reservation
Sharad Pawar : एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे? आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, आता लांबवू नका..: पवारांचा नातवाला सल्ला

मोहोळ (90 ग्रामपंचायती)

अनुसूचित जाती महिला) : जामगाव (बु) सारोळे, विरवडे खुर्द,मनगोळी/भैरववाडी, भोयरे, बैरागवाडी. (अनुसूचित जाती) : लांबोटी, शिरापुर मो,

तेलंगवाडी, कुरणवाडी,(आष्टी), वडाचीवाडी, मुंढेवाडी, सिद्धेवाडी. अनुसूचित जमाती (महिला) : परमेश्वर पिंपरी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : कोरवली, चिखली, रामहिंगणी, टाकळी सिकंदर,जामगाव खुर्द,मिरी,नरखेड, सय्यद वरवडे,भांबेवाडी,पेनुर,येणकी,

कातेवाडी : नागरीकाचा मागास प्रवर्ग पुरुष : नजिक पिंपरी,दादपूर,वडदेगांव,अर्जुनसोंड, हिवरे,सौंदणे,येवती,अरबळी,यावली, कामती बु,आष्टी,नांदगाव,

सर्वसाधारण महिला : हिंगणी (नि)लमाणतांडा,देगाव (वा.), कोथाळे, मसले चौधरी, डिकसळ, खंडाळी,मलिकपेठ/दाईगडेवाडी, कोन्हेरी,सोहाळे,बिटले,एकुरके,

बोपले,पोफळी,अंकोली,सावळेश्वर, पिरटाकळी,अर्धनारी,कामती खुर्द, शिंगोली/तरटगाव,पाटकुल,पापरी, वाफळे,घाटणे,वडवळ,देवडी

सर्वसाधारण (पुरुष) : कुरूल,यल्लमवाडी,घोडेश्वर,कोळेगाव, आढेगांव,गोटेवाडी,आष्टे,खवणी, चिंचोली काटी,मोरवंची,खुनेश्वर, शेजबाभुळगांव,ढोकबाभुळगाव,

पोखरापुर, तांबोळे,इंचगाव,वटवटे, वाळूज,विरवडे बू,हराळवाडी,शिरापुर सो, शेटफळ,वरकुटे,औंढी,गलंदवाडी / पासलेवाडी, वाघोली/वाघोलीवाडी

पंढरपूर ( 95 ग्रामपंचायती)

माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या देगाव,भगीरथ भालके यांचे सरकोली ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुले झाले आहे.

येथील पंचायत समितीच्या शेतकी निवासामध्ये तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली.

यामध्ये सर्वाधिक 46 ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण झाले आहे. अनुसूचित जातीसाठी 20 ठिकाणी सरपंचपद आरक्षित झाले आहे. अनुसूचित जमातीसाठी तीन ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव झाले आहे. तर ओबीसीसाठी 26 ग्रामपंचायत मध्ये सरपंचपद आरक्षित झाले आहे.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित गावे - 20

महिला -10, पुरुष -10

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गावे-3

महिला- पुरुष-3

ओबीसीसाठी आरक्षित गावे -26

महिला -14- पुरुष -12

सर्वसाधारण - 46

महिला -23 पुरुष-23

माळशिरस (103 ग्रामपंचायती)

अनुसुचित जाती महिला : संगम, झिंजेवस्ती ( पिलीव ), बिजवडी, खळवे, कोंढारपट्टा, मांडवे, पठाणवस्ती, संग्रामनगर, भांब, फोंडशिरस, भांबुर्डी, मोटेवाडी (माळशिरस)

अनुसुचित जाती : पिलीव, देशमुखवाडी, उंबरे(दहिगाव), मेडद, माडंकी, मळोली, बचेरी, कोळेगाव, तामशीदवाडी, तांदुळवाडी, पिरळे, पळसमंडळ

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : लवंग, पिसेवाडी, गुरसाळे, तोडले, विजयवाडी, गोरडवाडी, गणेशगांव, बागेचीवाडी, निमगाव, सदाशिवनगर, हनुमानवाडी, एकशिव, कोथळे, जाधववाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग : पानीव ( घुलेनगर ), कुरभावी, लोणंद ,खुडुस, चाकोरे ( प्रतापनगर ), सवतगव्हाण, बोंडले, कचरेवाडी, चौडेश्वरवाडी, फळवणी, दहिगांव, तांबवे, शिंदेवाडी, सुळेवाडी .

सर्वसाधारण महिला : डोंबाळवाडी (कु),तांबेवाडी,मोरोची,कण्हेर,तिरवंडी,इस्लामपूर,जळभावी,कोंडबावी (वटपळी),आनंदनगर,विझोरी,बाभूळगाव,नेवरे,विठ्ठलवाडी,शेंडेचिंच,चांदापुरी,कुसमोड,काळमवाडी,डोंबाळवाडी (खुडूस),कदमवाडी,वेळापूर,शिंगोर्णी,यशवंतनगर,गिरझणी,धानोरे,उंबरे(वेळापूर),

सर्वसाधारण : फडतरी,गिरवी, गारवाड ( मगरवाडी ), माळखांबी, धर्मपुरी, मिरे, बांगार्डे, पुरंदावडे, झंजेवाडी ( खुडूस ), उघडेवाडी, पिंपरी, खंडाळी ( दत्तनगर), मारकडवाडी, येळीव, तरंगफळ, बोरगाव, दसुर, वाघोली, रेडे कळंबोली, लोंढेमोहितेवाडी, वाफेगाव, जांभूड, कारुंडे, माळेवाडी (बोरगाव )

अनुसुचित-जमाती : माळीनगर

सांगोला (76)

अनुसूचित जमाती महिला- धायटी, अनुसूचित जाती (महिला) : आगलावेवाडी, हणमंतगाव, निजामपूर, नाझरे (सरगरवाडी), लक्ष्मीनगर, मांजरी (देवकतेवाडी), सोनलवाडी, लोटेवाडी.

अनुसूचित जाती : भोपसेवाडी, बुरंगेवाडी, खिलारवाडी, तरंगेवाडी, चिकमहूद, राजुरी, वाढेगाव, अजनाळे (लिगाडेवाडी).

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : देवळे, हलदहिवडी, कडलास, संगेवाडी, गायगव्हाण, हंगीरगे (गावडेवाडी), जवळा, जुजारपूर (गुणाप्पावाडी), इटकी, बागलवाडी, शिवणे. नागरिकांचा मागास प्रवर्ग : आलेगाव, बामणी, हटकर मंगेवाडी, वासुद (केदारवाडी), पाचेगाव खुर्द, राजापूर, अचकदाणी, अकोला, बुद्धेहाळ (करांडेवाडी), मानेगाव.

सर्वसाधारण महिला : महिम, सोमेवाडी, तिप्पेहाळी, डिकसळ, गौडवाडी, जुनोनी (काळूबाळूवाडी), कमलापूर (गोडसेवाडी), कटफळ, किडेबिसरी, मेथवडे, पारे, शिरभावी, वाटंबरे, वाकीशिवणे, चिंचोली, चिणके, खवासपूर, सावे, बलवडी.

सर्वसाधारण : वाणीचिंचाळे, चोपडी, डोंगरगाव, घेरडी, हातीद, कोळा, महूद, मेडशिंगी (बुरलेवाडी), नराळे, पाचेगाव, उदनवाडी, वाकी घेरडी, वझरे, यलमार मंगेवाडी, सोनंद, अनकढाळ, गळवेवाडी, एखतपुर, लोणविरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com