Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा

Udayanraje Bhosale कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली.
Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा
Published on
Updated on

Koyananagar News : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या Koyana Dam Victims या विषयावर मला वेदना होत असून अनेकदा हा प्रश्न डॉ. भारत पाटणकर Dr. Bharat Patankar यांनी मांडला. आज साठ वर्षे होऊन गेली तरी प्रश्न सुटलेला नाही. अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे काहीही देणं घेणं नाही. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा कोयनेची वीज बंद करू, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उदयनराजे म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या या विषयावर मला वेदना होताहेत. कारण आज साठ वर्षे झाली, तरी हा प्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न अनेकदा डॉ. भारत पाटणकर यांनी मांडला. कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना एक कल्पना सुचली. पाणी अडवले तर लोकांचे भले होईल, आज जेवढी धरणे झाली, त्यामध्ये या धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. अगोदर जन्माला आलो असतो तर हा प्रश्न मागेच सुटला असता.

Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा
Satara News: संजय राऊतांची तोफ साताऱ्यात धडाडणार; शुक्रवारी शिवगर्जना मेळावा

त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे होता. आज तुमच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जामीन देऊन त्याग केला. उदयनराजे म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या या विषयावर मला वेदना होताहेत. कारण आज साठ वर्षे झाली, तरी हा प्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न अनेकदा डॉ. भारत पाटणकर यांनी मांडला. कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना एक कल्पना सुचली. पाणी आडवले तर लोकांचे भले होईल, आज जेवढी धरणे झाली त्यामध्ये या धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे.

Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा
Satara News : अमित ठाकरेंना 'हा' परफ्यूम भेट देत उदयनराजे म्हणाले, "आता मोठ्या माणसासारखे.."

अगोदर जन्माला आलो असतो तर हा प्रश्न मागेच सुटला असता. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे होता. आज तुमच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जामीन देऊन त्याग केला. आज सहा तप गेले पण, न्याय मिळाला नाही. यामुळे तुमची प्रगती थांबली. त्या वेळेस एका बाजूला धरण तर दुसर्‍या बाजूला पुर्नवसन हा निर्णय घेतला पाहिजे होता, डॉ भारत पाटणकर यांनी शासनाकडे अनेकदा व्यथा मांडली.

Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा
Patan : शंभूराज देसाईंच्या मेळाव्यात 273 जणांना मिळाली नोकरी....

प्रत्येक वेळी आश्वासनेच देण्यात आली. ऐवढी वर्षे पुर्नवसनला लागलीच का, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ही भोळी बाभडी लोक आहेत. आज साठ वर्षे होऊन गेली तरी तुम्ही लोक आयुष्यभर आंदोलन मोर्चे काढत आहात. अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे काहीही देणं घेणं नाही. सध्या अधिवेशन सुरू आहे. निश्चीतपणे मी शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यास प्रयत्न करणार आहे.

Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा
Phaltan : रामराजेंचे खासदार निंबाळकरांना आव्हान, हिंमत असेल तर अपक्ष लढा...

आपला भविष्यकाळासाठी हे झालं पाहिजे यासाठी मी व डॉ. भारत पाटणकर आवाज उठवित आहे. जो पर्यंत प्रश्न सुटणार नाहीत, तोपर्यंत कोयनेची वीज देणार तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे. तुमची ही अवस्था बघवत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर त्या पदावर राहण्यात काय अर्थ नाही. माझी बांधीलकी तत्वांशी आहे, तुमच्याशी आहे. वाटेला त्या परिस्थितीत मी येथून बाहेर वीज जाऊ देणार नाही. वीज कट केली की महाराष्ट्रातील सगळी मंडळी येथे येतील.

Koyana : धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा; अन्यथा कोयनेची वीज बंद करणार : उदयनराजेंचा सरकारला इशारा
Satara : माथाडी नेते कामगार मंत्र्यांवर नाराज; दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com