Samrudhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील मृत्यूसत्र थांबेना; आणखी एका अपघातात तिघे जागीच ठार!

Samrudhhi Mahamarg Accident : कोपरगाव तालुक्यातील घटनेत कारचा चक्काचूर..
Samrudhhi Mahamarg Accident :
Samrudhhi Mahamarg Accident :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Samrudhhi Mahamarg Kopargaon Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. समृ्द्धी महामार्गावर आणखी एका अपघातात तिघांचा बळी गेला आहे. कोपरगाव तालुका जवळच्या धोत्रे गावात आज अपघात झाला आहे. हा अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ह्युंदाई वेर्णा चार चाकी वाहनाचा हा अपघात झाला. (Latest Marathi News)

चार चाकी वाहन रस्ता दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका गंभीर होता की, वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला. नांदेडहून हे वाहन मुंबईच्या दिशेने जात होती. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने अपघात घडून आल्याचा प्राथमिक शक्यता वर्तवला जाचत आहे .

बुलढाणा बस अपघात ताजी असतानाचा आज दुसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. यामध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

(Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com