
Maharashtra Budget : "राष्ट्रवादीने निधी वाटपात शिवसेनेला डावलले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, अशी विविध कारणे देत विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. पण आताच्या अर्थसंकल्पात सुद्धा शिवसेनेला डावलले गेल्याचे चित्र आहे.
अर्थसंकल्पातील निधी वाटपात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसत आहे. महायुती सरकारमध्ये५७ जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र निधी वाटपात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा कमी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन - १२९९.५०
गृह-पोलिस - २२३७.००
लाभक्षेत्र विकास -४११.००
ऊर्जा - २१५३४.००
विधी व न्याय - ७५९.००
माहिती व जनसंपर्क - ५४७.००
दिव्यांग कल्याण - १५२६.००
महसूल -४७४.००
जलसंपदा - १५९३२.००
उच्च शिक्षण - ८१०.००
तंत्र शिक्षण - २२८८.००
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय - ५४७.००
वने - २५०७.००
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता ८०७.००
पणन -३२३.००
पर्यावरण व वातावरणीय बदल २४५.००
पशुसंवर्धन - ३१०.००
इतर मागास, बहुजन कल्याण - ४३६८.००
दुग्धव्यवसाय - ५.००
माहिती व तंत्रज्ञान - १०५२.५०
सांस्कृतिक कार्य - ११८६.००
सार्वजनिक बांधकाम रस्ते - १९०७९.००
(सार्वजनिक उपक्रम वगळून)
ग्रामविकास - ११४८०.००
वस्त्रोद्योग - ७७४.००
मत्स्यव्यवसाय २४०.००
गृह- बंदरे -४८४.००
कामगार -१७१.००
--------------------------------
एकूण : ८९ हजार १२८ कोटी
वित्त - २०८.००
गृह राज्य उत्पादन शुल्क -१५३.००
नियोजन- ९०६०.४५
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये - २५१७.००
अन्न व नागरी पुरवठा - ५२६.००
क्रीडा -५३७.००
अल्पसंख्याक विकास - ८१२.००
महिला व बालविकास - ३१९०७.००
कृषी- ९७१०.००
अन्न व औषध प्रशासन - ५७.००
मदत व पुनर्वसन - ६३८.००
सहकार - ८५५.००
-----------------------------
एकूण : ५६ हजार ५६३ कोटी ४५ लाख
नगर विकास- १०६२९.००
गृह निर्माण - १२४६.५५
सार्वजनिक बांधकाम, इमारती- १३६७.००
सार्वजनिक बांधकाम रस्ते - ८५७.००
(सार्वजनिक उपक्रम)
पाणी पुरवठा व स्वच्छता- ३८७५.००
शालेय शिक्षण - २९५९.००
मृद व जलसंधारण- ४२४७.००
उद्योग - १०२१.००
मराठी भाषा - २२५.००
पर्यटन - १९७३.००
सामाजिक न्याय -२९२३.००
गृह (परिवहन) - ३६१०.००
फलोत्पादन - ७०८.००
रोजगार हमी योजना
२२०५.००
खारभूमी -११३.००
सार्वजनिक आरोग्य - ३८२७.००
-----------------------
एकूण : ४१ हजार ६०६ कोटी ५५ लाख
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.