Shiv Sena symbol case : शिवसेना कोणाची? सुनावणीचा 'फायनल काऊंटडाऊन' सुरू; सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार आरपारची लढाई!

Supreme Court hearing News : सुप्रीम कोर्टात या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
Uddhav thackeray, Eknath shinde
Uddhav thackeray, Eknath shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेस पासून शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरण अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना (Shivsena) पक्षात जून 2022 मध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार व13 खासदार यांनी बंद केले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. त्यावेळेसपासून शिवसेना पक्ष, चिन्हावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे.

Uddhav thackeray, Eknath shinde
Shivsena News: अंबादास दानवेंचा शिवसेनेत 'करेक्ट कार्यक्रम' होणार? 'या' कट्टर विरोधक नेत्याच्या हालचाली वाढल्या, थेट ठाकरेंची भेट घेणार

यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला असून, या आठवड्यात होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray, Eknath shinde
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा खासदार अमित शहांना भेटला!

शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरण अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीत शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणावर निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav thackeray, Eknath shinde
Ambadas Danve News : अंबादास दानवेंचा परभणी दौरा पक्ष बळकटीसाठी की खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराचा अंदाज घेण्यासाठी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com