Arun Gawli News: अरुण गवळी यांना संचित रजा मंजूर

गवळी यांनी तुरुंग प्रशासनाकडे रजेचा अर्ज केला होता. परंतू जेल प्रशासनाने तो अर्ज नामंजूर केला होता.
Arun Gawali news
Arun Gawali news

Arun Gawli News : गॅंगस्टर अरुण गवळी यांना नागपूर खंडपीठाने संचित रजा मंजूर केली आहे. गवळी यांनी तुरुंग प्रशासनाकडे रजेचा अर्ज केला होता. परंतू जेल प्रशासनाने तो अर्ज नामंजूर केला होता. पण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना संचित रजा मंजूर केली आहे.

संचित रजा म्हणजे काय?

ज्या कैद्याची तीन वर्षे प्रत्यक्ष सजा भोगून झाली आहे असे दोष सिंद्ध झालेला कैदी हे संचित रजेसाठी पात्र असतो. ही रजा 14 दिवसांची असते; तसेच काही कारणास्तव असेल तर या रजेचा कालावधी 14 दिवस वाढविता येतो. विशेष म्हणजे रजेचा 14 दिवसांचा कालावधी हा शिक्षेच्या कालावधीत गणला जातो.

सविस्तर वृत्त लवकरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com