Aditya Thackeray Birthday : महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य, नव्या पिढीचं नेतृत्व; राऊतांच्या आदित्यांना अनोख्या शुभेच्छा...

Aditya Thackeray Birthday : वाढदिवसानिमित्त खास फोटो केला शेअर..
Aditya Thackeray Birthday :
Aditya Thackeray Birthday :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Aditya Thackeray Birthday : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य यांच्यावर शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही आदित्य यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Aditya Thackeray Birthday :
Cabinet Decision: कंत्राटी ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी! वेतनात मोठी वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

शुभेच्छा देताना संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी ट्विट करून संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा फोटो राऊत यांनी शेअर केला आहे. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, "महाराष्ट्राच्या राजकारणाचे भविष्य. शिवसेनेतील नव्या पिढीचे नेतृत्व माझे प्रिय आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, अशा शब्दात राऊत यांना आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Aditya Thackeray Birthday :
Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचे दहा मोठे निर्णय; शेतकऱ्यांना होणार 'हा' फायदा

दगडूशेठ हलावई मंदीरात गणेश याग -

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश याग विधीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ३३ किलोंचा मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पास अर्पण करण्यात आला. ठाकरे गटाच्या उपनेत्या वा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा महाकाय मोदक अर्पण करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.