Manoj Saunik New Chief Secretary
Manoj Saunik New Chief SecretarySarkarnama

Chief Secretary Manoj Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती

Manoj Saunik New Chief Secretary: मनोज सौनिक हे 30 एप्रिलला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.
Published on

Mumbai : राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे येत्या 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. आता त्यांच्या जागी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज सौनिक हे 30 एप्रिलला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. मनोज सौनिक हे सध्या वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Manoj Saunik New Chief Secretary
Bhor Bazar Samiti Result : सोसायटीत थोपटेंचे उमेदवार आघाडीवर; तर ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीयांची ‘काँटे की टक्कर’!

दरम्यान, मनोज सौनिक येत्या रविवारी राज्याचे 46 वे मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांना आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मनोज सौनिक हे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com