
Maratha Reservation : मराठा समाजाच्या तरूणांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. २०१९ सालच्या अभियांत्रिकी सेवाभरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळतोय. १११ मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. अशा नियुक्ती बेकायदा व मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयानो स्थगिती दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या (High Court या) निर्णयामुळे १११ मराठा उमेदवारांना हा दिलासा पाहायला मिळत आहे. २०१९ सालच्या अभियांत्रिकी सेवाभरतीतील मराठा समाजाच्या (Maratha Samaj) उमेदवारांना हा मोठा दिलासा देणारा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे १११ मराठा उमेदवारांचे आता नियुक्तीवरील आक्षेप दूर झाले आहेत. या निर्णयानंतर ही नियुक्ती आता कायम राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.