NCP MLAs Oath Ceremony : अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राहुल नार्वेकराचं मोठं विधान...

Ajit Pawar Deputy CM : अजितदादांना विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला का?
NCP MLAs Oath Ceremony :
NCP MLAs Oath Ceremony : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्येव सामील होत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अखेर बंड करून पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील झाले आहेत.

यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर म्हणाले, "काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. सद्या मी काही गोष्टी पडताळून केलेलं आहे. निर्णय घेतल्यानंतर सर्व काही समजेल. माझ्याकडे ज्या काही याचिका आहेत, त्या याचिकेवरतीच विचार करणार. अजित पवारांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. तो मी स्वीकारलेला आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.