Maharashtra Poltical Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; राहुल शेवाळे म्हणाले...

Supreme Court Final Decision : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे.
Supreme Court Final Decision
Supreme Court Final Decision Sarkarnama
Published on
Updated on

SC Final Decision On ShivSena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याचे विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत.

गेल्या 11 महिन्यांपासून देशाचे लक्ष लागून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Supreme Court Final Decision
Maharashtra Poltical Crisis: सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; अनिल परब म्हणाले...

"राज्याला स्थिर सरकार मिळणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो", अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे गट) नेते राहुल शेवाळे यांनी दिली.

Supreme Court Final Decision
Supreme Court Live : शिवसेना कुणाची ? ; न्यायालयानं ठाकरे, शिंदे गटाला फटकारलं..अध्यक्षचं घेणार निर्णय..

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रकरणी घडलेल्या अनेक घडामोडींवर जोरदार ताशेरे ओढले. मात्र, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार दिलासा मिळाला आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com