CM Eknath Shinde Death Threat: 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार..' ; कंट्रोल रूमवर धमकीचा फोन, एकच खळबळ..

Threat to CM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी..
Threat to the Chief Minister : Threat to CM Eknath Shinde :
Threat to the Chief Minister : Threat to CM Eknath Shinde :Sarkarnama

Threat to CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या वारजे परिसरातून हा फोन आल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून असे धमकीचे कॉल अनेक राजकीय नेत्यांना आले होते.

या धमकीच्या कॉल मध्ये धमकी देणाऱ्या कॉलरने सांगितले आहे की, मी मुख्यमंत्र्यांना उडवणार. सोमवारी सायंकाळी हा कॉल आला होता. कॉलरने ११२ या नंबरवर कॉल केला होता. नागपूरच्या कंट्रोल रूममध्ये हा कॉल केला. यानंतर आता या धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. (Political Breaking News)

Threat to the Chief Minister : Threat to CM Eknath Shinde :
Paras Accident News : महाजन व सत्तारांनी जखमींना दिला धीर, म्हणाले सरकार तुमच्या पाठीशी !

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या अनेकदा धमक्या आल्या आहेत. मात्र हा कॉल नागपूरमध्ये कंट्रोल रूमवर आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस याबाबत तातडीने तपास सुरू केल्यानंतर, आरोपील ताब्यात घेतलाचे समजते. (Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com