Malegaon Mahanagarpalika: मालेगाव महापालिकेत नोकरीची संधी; 'या' पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु...

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: Sarkarnama
Published on
Updated on

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला/पुरुष), MPW (Male) पदांच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला/पुरुष), MPW (Male)

पदसंख्या – 98 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:
ACB Action News: महसूल विभाग लाचखोरीत राज्यात अव्वल; वर्षभरात तब्बल 'एवढे' गुन्हे दाखल

पदाचे नाव पद संख्या

वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 36 पदे

स्टाफ नर्स (महिला) 28 पदे

स्टाफ नर्स (पुरुष) 04 पदे

MPW (Male) 30 पदे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) MBBS

स्टाफ नर्स (महिला) GNM Course/ B.Sc Nursing With Registration of MNC

स्टाफ नर्स (पुरुष) GNM Course/ B.Sc. Nursing With Registration of MNC

MPW (Male) 12th pass science + paramedical in Basic training course or sanitary Inspector course (Reference letter * attached)

वयोमर्यादा –

खुला – 38 वर्षे

मागासवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:
Vivek Phansalkar: पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेले विवेक फणसळकर कोण आहेत ?

पदाचे नाव - वेतनश्रेणी

वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 60 हजार

स्टाफ नर्स (महिला) 20 हजार

स्टाफ नर्स (पुरुष) 20 हजार

MPW (Male) 18 हजार

अधिकृत वेबसाईट – http://www.malegaoncorporation.org/

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com