Petrol Diesel Price : गुड न्यूज! पेट्रोल-डिझेलच्या दरात 6 ते 10 रुपयांची होणार कपात?

Petrol Diesel Prices Will Reduce Soon Ahead Of Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे.
Petrol and Diesel Prices
Petrol and Diesel PricesFile Photo
Published on
Updated on

Petrol Diesel Price News : पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6 ते 10 रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे.

Petrol and Diesel Prices
Modi Goverment : मोदी सरकार करणार मोठी घोषणा; 48 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार !

महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना केंद्र सरकार मोठा दिलासा देण्याचा विचार करत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6 ते 10 रुपयांच्या कपातीची घोषणा केंद्र सरकारकडून होण्याची शक्यता आहे. दर कमी करण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने उत्पादन शुक्लात कपात केल्याने शेवटची कपात झाली होती. यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13 आणि 16 रुपयांची कपात झाली होती.

edited by sachin fulpagare

Petrol and Diesel Prices
Police Transfers : पुणे शहर पोलिस दलात बदल, दहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com