Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी? धमकीच्या फोनने खळबळ..

Chhagan Bhujbal Death Threat : ऑ़डीओ क्लिपमुळे एकच खळबळ..
Chhagan Bhujbal Death Threat :
Chhagan Bhujbal Death Threat :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेससचे नेते व नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. असे असताना अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal Death Threat :
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : आंबेगावची सभा का रद्द केली ? ; भुजबळांचा पवारांना सवाल ; येवल्याला आले, याचं वाईट वाटतं..

प्राप्त माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तिकडून भुजबळ यांच्या कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर फोनकरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीने दावा केला आहे की, आपल्याला भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे. या प्रकरणामध्ये एक ऑडियो क्लिप समोर आली आहे.

Chhagan Bhujbal Death Threat :
Chhagan Bhujbal यांनी घेतली Saroj Ahire'न ची भेट|Sharad Pawar | Ajit Pawar | NCP splits | Sarkarnma

छगन भुजबळ हे पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास जीवे मारण्याच्या धमकी फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com