Snehal Barge Passes Away : महसूल विभागातील धडाकेबाज अधिकारी अन् अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे निधन

Snehal Barge Additional Collector : स्नेहल बर्गे या प्रांतधिकारी म्हणून कार्यरत असताना बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गाजले होते.
Snehal Berge
Snehal Berge sarkarnama
Published on
Updated on

Snahal Berge News : पीएमआरडीच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात्य बहीण आणि आई असा परिवार आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते.

ती त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती. स्नेहल यांच्या बहीण पल्लवी बर्गे या देखील पोलिस अधिक्षक पदी कार्यरत आहेत.

Snehal Berge
BJP MLA Monika Rajale : मी 'लाडकी बहीण', आमदारकीची हॅटट्रिक साधणाऱ्या राजळेंना हवे मंत्रिपद!

स्नेहल बर्गे या प्रांतधिकारी म्हणून कार्यरत असताना बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गाजले होते. स्नेहल यांनी त्यावेळी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Snehal Berge
Maharashtra Politics : विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर; अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे पद येणार? ही दोन नावे आघाडीवर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com