विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवार यांना विधीमंडळातील सदस्यांची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. आजच्या बैठकीत काय झाल हे ते आम्हाला सांगितलंच. पण सहा तारखेला आम्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्या बैठकीत चर्चा करुन निर्णय होईल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे.
पुण्यात मोदी बागेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "अजित पवार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची मागणी केली होती. तरुणांना संधी देण्याची मागणी केली होती. ती त्यांची चूक नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांचं जमतं नाही, हे तुमचं मत आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे, यावर आम्ही एकत्रित मिळून चर्चा करुन निर्णय घेऊ. असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.