Pune Builder :
Pune Builder :Sarkaranama

Pune Builder : पुण्यातील तीन बड्या बिल्डरांवर इन्कम टॅक्सची धाड, शहरात दिवसभर एकच चर्चा !

Pune Builder IT Raid : मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका..
Published on

Pune Builder IT Raid : पुण्यातील बड्या बांधकाम व्यावयायिकांच्या घरावरती आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. तीन बड्या बांधकाम व्यावसायिकावर आयकर विभागाकडून छापेमारी केली गेली आहे. पुण्यातील सिंध सोसायटीमध्ये आयकर विभागाकडून ही कारवाई केली जात आहे.

Pune Builder :
Bihar Caste Census News : बिहारच्या महागठबंधन सरकारला झटका; जातनिहाय जनगणनेला स्थगिती!

पुण्यातील बाणेर रस्त्यावर राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांना आयकर विभागाच्या तीन बडे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आज पहाटेपासून आयकर विभागाचं पथक या तीन ही बांधकाम व्यावसायिकांच्या घरी पोहचलेले आहेत. आणि छापेमारी करत आहेत. हे तिघे जण एकमेकांच्या व्यावसायिक भागीदार आहेत.

Pune Builder :
Hasan Mushrif Sons Got Relief : हसन मुश्रीफांच्या मुलांना १ जूनपर्यंत दिलासा; कोर्टात काय झालं?

या तिघांच्या आर्थिक व्यवहाराबाबत शंका आहेत, त्यासाठी ही छापेमारी करण्यात येत आहे. अजूनही या तिघांची नावे, आयकर विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com