Madhuri Shirole
Madhuri Shirole Sarkarnama

Pune News: माजी खासदार शिरोळेंच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

Madhuri Shirole Passed Away: पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Published on

Pune News: पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे आज (बुधवारी) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती अनिल शिरोळे, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

दोन महिन्यांपासून त्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी (बुधवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, हॉटेल व्यावसायिक संग्राम हे त्यांचे पुत्र आहेत.अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी (घोले रस्ता) ठेवण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

Madhuri Shirole
Parliament News: उपराष्ट्रपतींची नक्कल करणाऱ्या खासदारावर गुन्हा; निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबरमध्ये 'नो एन्ट्री'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com