Pune PMC News : नव्या जुन्या नगरसेवकांना शिक्षण, क्रिडा, महिला व बालकल्याण समित्यांवर संधी; महापौर मंजूषा नागपुरेंनी जाहीर केलेली संपूर्ण यादीच वाचा!

PMC subject committees : पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सहा महत्त्वाच्या विषय समित्यांसाठी सर्वपक्षीय 78 सदस्यांची घोषणा केली. भाजपचे 60 सदस्य असून अनुभवी व नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली.
Pune Mayor Manjusha Nagpure announces names of 78 corporators appointed to six key PMC subject committees during the General Body Meeting at Pune Municipal Corporation.
Pune Mayor Manjusha Nagpure announces names of 78 corporators appointed to six key PMC subject committees during the General Body Meeting at Pune Municipal Corporation.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेतील कामकाज करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहर सुधारणा समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, नाव समिती आणि शिक्षण समिती या सहा समित्यांच्या सदस्यपदी आज सर्वपक्षीय 78 सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपचे 60 सदस्य आहे. या समित्यांवर नगरसेवकांना संधी देताना त्यात अनुभवी आणि नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना संधी दिली आहे. तसेच भौगोलिक समतोल राखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (ता. 3) दुपारी 3 वाजता महापालिका भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी बंद लिफाफ्यात महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे सदस्यांची यादी सादर केली. महापौरांनी ही यादी जाहीर केली.

समिती आणि सदस्यांची नावे पुढील प्रमाणे

शहर सुधारणा समिती

भाजप

  • मारुती तुपे

  • डॉ. श्रेयस खांदवे

  • किशोर धायरकर

  • श्रीकांत जगताप

  • सपना छाजेड

  • मृणाल कांबळे

  • स्वप्नाली पंडित

  • पुनीत जोशी

  • स्मिता वस्ते

  • सुभाष नाणेकर

  • राष्ट्रवादी काँग्रेस

  • स्वप्नील दुधाणे

  • अजित घुले

  • काँग्रेस

  • शेख रफिक अब्दुल रहीम ‎

विधी समिती

भाजप

  • अर्चना जगताप

  • हर्षदा भोसले

  • सिद्धी शिळीमकर

  • स्वरदा बापट

  • अॅड. मिताली सावळेकर

  • पूजा पांचाळ

  • पायल तुपे

  • शैलजीत बनसोडे

  • हरिदास चरवड

  • वर्षा साठे

    राष्ट्रवादी काँग्रेस

  • रेखा टिंगरे

  • स्मिता कोंढरे

  • काँग्रेस

  • अॅड.साहिल केदारी ‎

महिला व बालकल्याण

भाजप

  • उज्वला जंगले

  • अल्पना वर्पे

  • अर्चना पाटील

  • कोमल शेंडकर

  • तन्वी प्रशांत

  • भक्ती गायकवाड

  • रोहिणी चिमटे

  • ज्योती गोसावी

  • ऐश्वर्या थोरात

  • ज्योत्स्ना कुलकर्णी

राष्ट्रवादी काँग्रेस

  • सुरेखा कवडे

  • प्रिया गदादे

  • काँग्रेस

  • अश्विनी लांडगे

क्रीडा समिती

भाजप

  • अपूर्व खाडे

  • किशोर धनकवडे

  • सई थोपटे

  • तेजश्री पवळे

  • गलांडे नारायण

  • रेश्मा बराटे

  • स्नेहा माळवदे

  • दिनेश माथवड

  • व्यंकोजी खोपडे

  • महेश आवळे

राष्ट्रवादी काँग्रेस

  • गौरव घुले

  • प्रतीक कदम

  • काँग्रेस

  • सय्यद काशीद फकरुल ‎

Pune Mayor Manjusha Nagpure announces names of 78 corporators appointed to six key PMC subject committees during the General Body Meeting at Pune Municipal Corporation.
Pune Police : धक्कादायक! मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा; देहविक्री व्यवसायात ढकलले! महिला पोलिस कर्मचारी निलंबीत

शिक्षण समिती

भाजप

  • अरुण राजवाडे

  • अतुल तरवडे

  • ऐश्वर्या पाटील

  • डॉ. निवेदिता एकबोटे

  • मनिषा बुटाला

  • सारिका घुले

  • वृषाली रिठे

  • कोमल नवले

  • वीणा घोष

  • कुणाल टिळक

राष्ट्रवादी काँग्रेस

  • हर्षवर्धन मानकर

  • शीतल सावंत

    काँग्रेस

अरविंद शिंदे

Pune Mayor Manjusha Nagpure announces names of 78 corporators appointed to six key PMC subject committees during the General Body Meeting at Pune Municipal Corporation.
Pune Standing Committee: पुण्यात गणेश बिडकरांनंतर आणखी एका नेत्याचे पुनर्वसन फिक्स : थेट तिजोरीच्या चाव्याच देणार हाती?

नाव समिती

भाजप

  • शैलजा भोसले

  • सुनील पांडे

  • सायली वांजळे

  • अश्विनी भंडारे

  • रूपाली पवार

  • रामदास दाभाडे

  • खंडू लोंढे

  • पल्लवी जावळे

  • विवेक यादव

  • उज्वला यादव

  • राष्ट्रवादी काँग्रेस

  • गणेश कल्याणकर

  • श्वेता घुले

  • काँग्रेस

  • वैशाली भालेराव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com