Latur Municipal Corporation

लातूर ही मराठवाड्यातील अगदी अलिकडील, छोटी पण महत्वाची महानगरपालिका आहे. दिवंगतविलासराव देशमुख आणि काँग्रेस विचारांमुळे इथे काँग्रेस पक्षाचा प्रभाव नगरपालिका असल्यापासून दिसून येतो. पण 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर इथे भाजपचाही प्रभाव वाढला. 2014 मध्ये इथे भाजपचे खासदार निवडून आले. शिवाय 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीयबलाबलमध्येहीभाजपने मुसंडी मारली. 70 पैकी तब्बल 36 जागा भाजपने जिंकल्या. तर काँग्रेसला 33 जागा जिंकता आल्या. आता पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई होणार आहे.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com