एकनाथराव, देवभाऊ किती जनतेला गंडवाल, Abhijit Bichukle काय काय बोलले बघाच ।Shinde, Fadanvis, Pawar

"उमेदवार फोडण्यावर खर्च करतात, बॅलेट पेपरवर कमी खर्च होईल" – बिचुकलेंची मागणी; अजित पवारांना "माझा आदर्श घ्या" सल्ला

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. "मुख्यमंत्री देवा भाऊ, उमेदवार फोडण्यावर जेवढा खर्च करता त्यापेक्षा कमी खर्च बॅलेट पेपरवर होईल," असं ते म्हणाले. अजित पवारांना "मी कोणाच्या दारात जात नाही, माझा आदर्श घ्या" असा सल्ला त्यांनी दिला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com