Ahemdabad Plane Crash Survival : अपघातात Ramesh Vishwas Kumar हा एकच माणूस कसा वाचला? Accident Video

265 जणांचा मृत्यू, पण सीट 11A वर बसलेले Ramesh Vishwas Kumar एकटेच वाचले – कशी झाली त्यांची सुटका?

गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मात्र याच अपघातात एक प्रवाशी जिंवत बचावल्याचे समोर आले आहे. विमानातील 11 A या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिली आहे. या प्रवाशाचं नाव रमेश विश्वकुमार असं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com