Amol Mitkari News : सोलापूरकरांना पुणे पोलिसांकडून क्लिन चीट, मिटकरी चांगलेच संतापले

Amol Mitkari Byte : 'महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचणाऱ्याची पाठराखण करणं हा मोठा गुन्हा', मिटकरींचा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमारांवर निशाना

Amol Mitkari Byte : राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळलं नसल्याचे विधान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं होतं. अमितेश कुमार यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हा महाराष्ट्र दगड धोंड्यातून इतिहास निर्माण करणारा आहे तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचणाऱ्याची पाठराखण करणं हा मोठा गुन्हा आहे, असं मिटकरींनी अमितेश कुमारांना सुनावलं. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्लीन चीट देत असाल तर हा देशद्रोह आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले मिटकरी पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com