Ashok Kharat यांना अटक, Jayashree Shelke यांची Rupali Chakankar यांच्यावर टीका।Buldhana News

Buldhana येथे बोलताना उबाठा पक्षाच्या राज्य प्रवक्त्या Jayashree Shelke यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांच्यावर गंभीर टीका केली

Buldhana येथे बोलताना उबाठा पक्षाच्या राज्य प्रवक्त्या Jayashri Shelke यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांच्यावर गंभीर टीका केली आहे.फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना दुसरीकडे महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबांबाबत दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चाकणकर यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा राज्याच्या उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही शेळके यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com