Santosh Deshmukh Case : 'देशमुखांना महिलेच्या प्रकरणात अडकवणार होते', धनंजय देशमुखांचा दावा

Dhananjay Deshmukh On Kallam Women case : संतोष देशमुख यांना महिलेच्या चुकीच्या प्रकरणात अडकवणार होते, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांना महिलेच्या चुकीच्या प्रकरणात अडकवणार होते, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी तपास केला नाही, असा आरोपही देशमुखांनी केला आहे.

काय म्हणाले देशमुख पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com