'दर्गा राहू देणार नाही' जमीन प्रकरणाचा वाद, मेधा कुलकर्णी आक्रमक Medha Kulakarni, Pune

खासदार मेधा कुलकर्णींनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम, "कारसेवा करू"

काल मंचर इथल्या ऐतिहासिक बारव आणि दर्ग्याच्या वादाप्रकरणी मेधा कुलकर्णी यांचा पोलिसांसोबत वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याप्रकरणी आक्रमक होतं मेधा कुलकर्णी यांनी त्या जागेवर दर्गा राहू देणार नाही,असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com