Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार?, काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis On Narendra Fadnavis : बाप जीवंत असेपर्यंत लेकचा विचार करायचा नसतो, ती भारताची संस्कृती नाही, मोदीनंतर फडणवीसांच्या नावाची चर्चा होत असताना फडणवीसांनी उत्तर दिलं.

Mumbai : मोदीनंतर फडणवीसांच्या नावाची चर्चा होत असताना फडणवीसांनी आता त्यावर उत्तर दिलं आहे. बाप जीवंत असेपर्यंत लेकचा विचार करायचा नसतो, ती भारताची संस्कृती नाही, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी विषयच संपवला.

पाहा फडणवीस काय म्हणले ते सविस्तर व्हिडिओमध्ये.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com