Devendra Fadnavis: ‘...म्हणून MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार नाही’ फडणवीसांनी सगळंच सांगितलं

Devendra Fadnavis explained why the Maharashtra government will not directly remove MPSC chairman Vivek Bhimanwar: एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. पेपरफुटीच्या वेळी विद्यमान अध्यक्ष पदावर नव्हते, असे सांगत त्यांनी चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची तयारी दर्शवली.

MPSC Protest: पेपरफुटी झाली तेव्हा सध्याचे एमपीएससीचे अध्यक्ष हे पदावर नव्हते, त्यामुळे, त्यांचा राजीनामा घेता येणार नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नेमकं काय म्हणाले फडणवीस पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com