'राजकीय रंग देऊ नका, सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे' Devendra Fadnavis, Ashok Kharat Case

अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, अन्यथा सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत, असं स्पष्ट वक्तव्य फडणवीसांनी केलं.

अशोक खरात प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये. नाहीतर या प्रकरणात सर्वाधिक पुरावे माझ्याजवळ आहेत, असा इशारा विरोधकांनी फडणवीसांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com