Hasan Mushrif: मंत्री मुश्रीफांचा ताफा कर्नाटकात अडवला, नेमकं काय घडलं?

kolhapur Farmers News:कर्नाटकातील गोकाक येथे साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. या आंदोलनादरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवण्यात आल्याने चर्चा सुरू झाली.

Farmers News: साखर आणि इथेनॉल हमीभावच्या मागणीसाठी कर्नाटकातील शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे, मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये हा प्रकार घडला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com