'आजीतदादाना सांगून नाकारलं असतं, पण Sunetra वहिनींना...' Hasan Mushrif यांचा नाराजीचा सुर।Nandurbar

Hasan Mushrif यांनी पुन्हा एकदा आपल्या नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.Nandurbar districtचे पालकमंत्रीपद स्वीकारताना त्यांनी सांगितलं की, अंतर जास्त असल्यामुळे पूर्वी ही जबाबदारी त्यांनी नाकारली होती

Hasan Mushrif यांनी पुन्हा एकदा आपल्या नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.Nandurbar districtचे पालकमंत्रीपद स्वीकारताना त्यांनी सांगितलं की, पूर्वी अंतर जास्त असल्यामुळे त्यांनी ही जबाबदारी नाकारली होती. मात्र Sunetra Pawar यांच्या विनंतीमुळे नकार देणं शक्य झालं नाही.तसेच Ajit Pawar असते तर कदाचित आपण नकार दिला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com