India Pakistan War : युद्धात वापरलेली ड्रोन्स नेमकी कोणती?

Loitering Munition, Kamikaze, harope and harpy Drones : भारत पाकिस्तान युद्धादरम्यान सगळ्यात चर्चेत असलेलं क्षेपणास्त्र म्हणजेच ड्रोन. Loitering Munition, Kamikaze Drone, harope आणि harpy ही बरीचशी नावं प्रसारमाध्यमांद्वारे समजत आहे.

Indian Defence Force : भारताने डीआरडीओ आणि न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज सारख्या खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने या क्षेपणास्त्रांची निर्मीती केला आहे. हे ऑपरेटरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतो किंवा ऑटोनॉमस प्रणालीद्वारे देखील कार्य करू शकते. या technology मुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान न पोहचवता केवळ आपल्या शत्रुवर हल्ला करण्याची क्षमता बाळगतं. ड्रोनला टार्गेट सापडल्यावर ते त्याच्यावर हल्ला करतात आणि स्वतःही नष्ट होतात.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com